निधन वार्ता.....
पोंभुर्णा:- पोंभुर्णा येथील सेवानिवृत्त शिक्षक मनोहरजी भंडारवार यांचे आज 21/03/2021 रोजी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते ७६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात मुल, मुली, सुना,नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता पोंभुर्णा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.