Top News

माहिती अधिकार व पोलीस मित्र पत्रकार संरक्षण समितीच्या कोरपना तालुकाध्यक्ष पदी कार्तिक गोन्लावार यांची निवड.


Bhairav Diwase.       April 01, 2021
कोरपना:- वंचीत सोषीत निराधार व गरीबांचे आधार सामाजिक कार्यकर्ते श्नी कार्तीक गोन्लावार यांची सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची माहिती अधिकार व पोलीस मीत्र पत्रकार संरक्षण समितीच्या कोरपना तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तसेच या निवडीबाबत सर्वच स्तरावरून कार्तीकजीचे मोठ्या प्रमाणात कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने