Top News

शेणगाव येथे डॉ. संत रामराव महाराज पुतळा अनावरण धर्मगुरू श्नी प्रेमसिंग महाराज यांच्या हस्ते संपन्न.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील शेणगाव येथे बंजारा समाजाचे कुलदैवत डॉ संत रामराव महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण धर्मगुरू श्नी प्रेमसिंग महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

     यावेळी श्नी मोतीलाल महाराज, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्नी सुभाष भाऊ धोटे, माजी आमदार श्नी संजय भाऊ धोटे, जिवती पंचायत समिती सभापती सौ अंजनाताई पवार, जिल्हा परिषद सदस्य सौ गोदावरी केंद्रे, पाटण ग्रामपंचायत चे उपसरपंच श्नी भिमराव पवार, सुरेशजी केंद्रे, डिगाबंर राठोड, रघुनाथ महाराज, फत्तुसिंग राठोड, प्रेमदास राठोड, देविदास राठोड, अविनाश पवार, दत्ता भाऊ, सोनु चव्हाण, विनायक चव्हाण, अनिल चव्हाण, पांडुरंग जाधव, मारोती राठोड, रमेश आडे, गोविंद जाधव, सुनील राठोड, नामदेव जाधव, मंगेश चव्हाण, लालु राठोड व शेणगाव येथिल सर्व समाज बांधव व इतर समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने