Top News

झाडाची फांदी तुटल्याने इसमाचा मृत्यू.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील दुधवाही येथील विलास महादेव राऊत (वय 45) हे आज दुपारच्या सुमारास चारा तोडण्यासाठी  झाडावर चढला असता झाडाची फांदी तुटल्याने खाली कोसळुन गंभीर जखमी झाला. उपचारार्थ ब्रम्हपुरी येथे रुग्णालयात नेले असता उपचारार्थ विलास राऊत यांचा मृत्यू झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने