Top News

✒️आधार न्युज नेटवर्कच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

शुभेच्छा देण्यासाठी खाली दिलेल्या कमेंट बाक्स मध्ये कमेंट करुन आपल्या शुभेच्छा संदेश थेट आमच्या कडे पाठवा.... आम्ही आपला शुभेच्छाचा मेसेज खाली टाकू.
संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित "आधार न्युज नेटवर्क" Reg no. UAM-MH-08-0000096 या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली.

(आधार न्युज नेटवर्क) UAM-MH-08-0000096 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेला न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.

निर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे.

🖋️जनसामान्यांच्या हितासाठी..... जनमानसांच्या हक्कासाठी🖋️ 
✒️आधार न्यूज नेटवर्कच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

🥏🪀🥏🪀🪀🪀🥏🪀

संस्थापक तथा मुख्य संपादक
भैरव धनराज दिवसे
संस्थापक तथा मुख्य संपादक
आधार न्यूज नेटवर्क
मो. 8007101459
9325856751

उपसंपादक
राहुल अजाबराव थोरात
उपसंपादक
आधार न्यूज नेटवर्क
मो. 8421318010

4 टिप्पण्या

  1. पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....

    उत्तर द्याहटवा
  2. आधार न्यूज नेटवर्क च्या पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
    आधार न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून आज पर्यंत समाजातील शोषित पीडित वंचित दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी फोडलेली वाचा असो अथवा समाजातील प्रश्नांना मांडून आधार नेटवर्कच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न असो या एका वर्षात केलेले कार्य असेच उत्तरोत्तर पुढेही चालत राहो एवढीच सदिच्छा
    सचिन नरड जिल्हा महामंत्री भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर ग्रा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपले सहकार्य, स्नेह, प्रेम, आशिर्वाद, शुभेच्छा असू द्यावे... धन्यवाद दादा

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने