Top News

लॉकडाऊन लावण्याबाबत महत्त्वाच्या बैठकीतील काही ठळक मुद्दे......

Bhairav Diwase. April 10,2021
१) लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही:- CM

२) निर्णय घेण्याची वेळ, पर्याय नाही:- CM

३) आता दुसरा पर्याय नाही:- CM

४) सर्व पक्षांनी एकत्र निर्णयाची वेळ:- CM

५) लॉकडाऊन गरजेच:- CM

६) RTPCR रिपोर्ट तात्काळ द्या:- फडणवीस

७) खासगीतही रेमडिसिव्हीर मिळत नाही:- फडणवीस

८) ऑक्सिजन बेड उपलब्ध करा:- फडणवीस

९) निर्बंध असायला हवे, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्या:- फडणवीस

१०) व्यापाऱ्यांच्या भावना लक्षात घ्या:- फडणवीस

११) लोकांनी कस जगायचं:- फडणवीस

१२) व्यापाऱ्यांपुढ पर्याय नाही:- फडणवीस

१३) सत्ताधारी मंत्र्यांना आवरा:- फडणवीस

१४) पुर्ण लॉकडाऊनला विरोध:- फडणवीस

१५) पुर्ण लॉकडाऊनला भाजपचा विरोध

१६) लोकांचा जिव वाचवणं प्राथमिकता:- पटोले

१७) लोकांचे जीव वाचले पाहिजे:- थोरात

१८) मृत्यू थांबविण्यासाठी निर्णय घ्या:- थोरात

१९) कटू निर्णयाची वेळ आली:- चव्हाण

२०) कटू निर्णय घ्यावे लागतील:- थोरात

२१) सध्याची आव्हानात्मक स्थिती:- चव्हाण

२२) लॉकडाऊन करा पण गरीबांच नुकसान नको:- कांग्रेस

२३) पुर्ण लॉकडाऊन नको:- चव्हाण

२४) टेस्टिंग मुळं संख्या दिसते:- चव्हाण

२५) मध्यबिंदू काढून निर्णय घ्या:- कांग्रेस

२६) राज ठाकरे लिलावतीत ॲडमिट, हाताच्या

२७) शस्त्रक्रियेसाठी ॲडमिट, त्यासाठी सहभागी झाले नाही

२८) थोड्यात वेळात भाजपाची पत्रकार परिषद....

२९) बैठकीत लॉकडाऊन चे संकेत

३०) मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन चे संकेत

३१) ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ची माहिती द्यावी:- दरेकर

३२) कांग्रेस मध्ये एकमत नाही:- दरेकर

३३) व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता:- दरेकर

३४) दुकान ते घर मदतीची चैन तयार करा:- दरेकर

३५) राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता?

३६) आमदारांचा विकास निधी २ कोटीने कमी करा, आणि कामगारांना ५००० रुपये द्या:- चंद्रकांत पाटील

३७) सर्वांच ऐकून निर्णय घाव्या, आमचा निर्णयाला पाठिंबा असेल:- अजित पवार

३८) कडक निर्बंध आणि सुट दोन्ही एकत्र शक्य नाही:- CM

३९) थोडी कळ सोसावी लागेल:- CM

४०) मुख्यमंत्र्यांकडून ८ दिवसांचा लॉकडाऊनचा कडक निर्बंध चा इशारा?

४१) ८ दिवसांनी सुविधा सुरू करु:- CM

४२) तज्ज्ञांच्या मते १४ दिवसाचा लॉकडाऊन हवा.

४३) कडक निर्बंधाला मनसेचा विरोध.

४४) मोठा निर्णय घेण्याची वेळ:- CM 

४५) २ दिवसांनी निर्णय घेणार:- CM

४६) अंदाज घेऊन निर्णय घेणार:- CM

४७) ८ किंवा १४ दिवसांचा लॉकडाऊनची शक्यता?

४८) आजच्या बैठकीत अंतिम निर्णय झाला नाही.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने