🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिवती पंचायत समिती उपसभापती श्नी महेश देवकते यांच्या हस्ते 10,000 मास्कचे वाटप.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यात कोरोनाचे वाढता प्रकोप लक्षात घेऊन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जिवती तालुक्यासाठी 10,000 मास्क उपलब्ध करून दिले. जिवती पंचायत समिती उपसभापती श्नी महेश भाऊ यांच्या उपस्थितीत जिवती तालुक्यातील टेकाअर्जुनी, नंदप्पा, आम्बेझरी, अश्या अनेक गावात आपल्या कार्यकर्त्यांन सोबत राहुन कोरोनाचे तंतोतंत पालन करीत मास्कचे वाटप करण्यात आले.

     यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ.कमलताई राठोड, जिल्हा परिषद सदस्य सौ.गोदावरीताई केंद्रे, जिवती पंचायत समिती उपसभापती श्नी महेश भाऊ देवकते, संतोष जाधव मन्मत वारे, केशव गरमजी,पंचायत समिती सदस्य सुनील मडावी,सुरेश केंद्रे, दत्ता राठोड,तुकाराम वरलवड,प्रल्हाद मदने,गोविंद टोकरे, राजेश राठोड,विठ्ठल चव्हाण,सचिन उतारावर, बालाजी कारले,माधव निवळे,अंकुश येमले आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जिवती तालुक्यासाठी 10000 मास्क उपलब्ध करून दिल्याबद्दल जिवती पंचायत समिती उपसभापती श्नी महेश देवकते यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत