Top News

डॉ. सौ. शलाकाताई मुनगंटीवार - बिडवई यांच्या जन्मदिनानिमित्त बल्लारपूरात गरजूंना भोजनदान.



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बुधवार:- लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थमंत्री, लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची कन्या डॉ. सौ. शलाकाताई मुनगंटीवार - बिडवई यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. देवरावदादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात आज बल्लारपूर शहरातील गरजूंना भाजयुमो सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक आदित्य शिंगाडे व अभिषेक सातोकर यांनी भोजनदान केले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने