सौ. वंदना श्रीधर संतोषवार यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महिला आघाडी चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदी नियुक्ती.


Bhairav Diwase. May 13, 2021
चंद्रपूर:- दि. १२ मे २०२१ रोजी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री व भारतीय पार्टी ओबीसी मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराजजी अहिर यांच्या निवासस्थानी सौ. वंदना श्रीधर संतोषवार यांची भाजपा ओबीसी मोर्चा महिला आघाडी अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. व हंसराजजी अहिर यांच्या तर्फे नियुक्ती पत्र देवून सौ. वंदनाताईस पुढील भविष्याच्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगरचे अध्यक्ष श्री. विनोद शेरकी, महामंत्री श्री. शशीकांत मस्के, युवती प्रमुख स्वातीताई देवाळकर, मिनाताई मदावार यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने