एक हाथ नाभिक समाजाच्या मदतीचा.

Bhairav Diwase
आ. सुधीर मुनगंटीवार याच्या पुढाकारातून गोंडपिपरीनगरात व तालूक्यात नाभी समाज दुकानदार बांधवास धान्य किट वाटप


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- लॉकडॉऊनच्या काळात काही छोट्या व्यवसायीकाचे धंदे बंद झाले त्यात आपल्या तालूक्याचे भाजपा तालूका अध्यक्ष श्री. बबनजी निकोडे व भाजपा कार्याध्यक्ष तथा कोरोना काळात रूग्नाची देखभाल करणारे मदतीला धाऊन जाणारे योध्दा साईनाथ मास्टे, राकेश पून भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपुर, माजीनगराध्यक्ष तथा कोविड रुग्णांच्या मदतीला धाऊन जाणारे संजय झाडे यांनी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कडे व्यथा मांडली या व्यथेला मा. भाऊ साहेब यांनी तात्काळ चंदपूरला बोलावून धान्य किट वाटायला दिल्या.



एक हात मदतीचा या द्रूष्टीकोणातून गोंडपिपरी शहराच्या नाभी बांधवाना बबन निकोडे अध्यक्ष भाजपा तालूका गोंडपिपरी व अश्विन कुसनाके भाजपा महामंत्री गोंडपिपरी यांच्या उपस्थीतीत साईनाथ मास्टे भाजपा कार्याध्यक्ष तथा कोव्हीड रुग्ण मदत कार्यात अग्रेसर योद्धा संजय झाडे माजी नगराध्यक्ष न. प. गोंडपिपरी, मारोती झाडे भाजपा,गणपतजी चौधरी गुरूजी व्यसनमुक्ती संघटवा व समाज सेवक,चेतन गौर माजी उपनगराध्यक्ष सर्व भाजपा पदाधिकारी यांच्या हातांनी मदततीच्या रूपात किट वाटप करण्यात आल्या.