🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक अशोक जिवतोडे यांच्या वाढदिवसानिमित्त फळ व मास्कचे वितरण.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- ओबीसी चळवळीचे व विदर्भ विकासासाठी झटनारे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी व्यतीमत्व म्हणून ओडखल्या जाणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक अशोक जिवतोडे यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा येथील उपजिल्हा रूग्णालयातिल रुग्णाना व झोपडपट्टितील   नागरिकांना राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका राजुरा च्या वतीने  फळ व मास्क चे वितरण करण्यात आले.


यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुका अध्यक्ष संतोष डेरकर ,महासचिव बादल बेले, कार्याध्यक्ष कपील ईद्दे , नागेश उरकुडे ,डी.आर.गौरकर ,छोटूलाल सोमलकर , संदीप आदे, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी संघाचे अध्यक्ष किसन बावणे ,सचिव सुभाष अडवे , उपाध्यक्ष साईनाथ परसुटकर ,डॉ. लहू कूळमेथे ,वैद्यकीय अधीक्षक ,डॉ. अशोक जाधव आदींची उपस्थिति होती.