🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

युवा इंटकच्या विदर्भ संघटकपदी अनिकेत अग्रवाल यांची निवड.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांना हाताशी धरून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करीत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या अनिकेत अग्रवाल यांची युवा इंटकच्या विदर्भ संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती महाराष्ट्र इंटक प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेडजी यांनी केली व नियुक्तीचे पत्र विदर्भ महिला इंटकच्या अध्यक्षा सौ. अर्चना भोमले यांच्या हस्ते देण्यात आले.
चंद्रपुरचे खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी अनिकेत अग्रवाल यांचे नियुक्ती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विजय धोबे, हनिफ शेख हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत