Top News

चारचाकीची दुचाकीला धडक.

19 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच ठार.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- मूल येथील गांधी चौक जवळ आज झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. सदर युवक मूल येथिल श्रमिक नगर वार्ड नं. 7 चा रहिवासी असून त्याचे नाव अमित बालूदास येरमे वय 19 आहे.

ट्रक क्र. TS 20 6732 ने मोटारसायकला क्र. MH 34 B 3648 या दुचाकी वाहनाला मागून ठोकल्याने अमितचा जागीच घटना स्थळी मृत्यू झाला. घटना स्थळी असलेल्या लोकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालय मूल येथे नेले असून पोलिस पुढील तपास करत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने