💻

💻

भाजयुमो चंद्रपूर महानगर तर्फे डॉक्टर आणि परिचारिका यांचा सत्कार.

कोरोना संकट काळातील कोरोना योद्धा डॉक्टर आणि परिचारिका यांची कामगिरी कौतुकास्पद: विशाल निंबाळकर, जिल्हाध्यक्ष भाजयुमो


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार चे ७ वर्षे यशस्वी पणे कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर महानगर च्या वतीने कोरोना काळातील डॉक्टर व परिचा रिका रुग्णालयातील रुग्णांना व प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये, लसीकरण केंद्रात, आर टी पीसीयार केंद्रात सेवा कार्य करतात , या संपूर्ण डॉक्टर आणि परिचारिका यांच्या सन्मान व सत्कार प्राथमिक आरोग्य केंद्र चा प्रांगणात मास्क व vapourizer मशीन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

त्यावेळी ब्रिजभूषण पाझारे,
महामंत्री महानगर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी समाजसेवी डॉक्टर आणि परिचारिका यांच्या कार्याची प्रशंसा केली व ही सेवा अविरतपणे सुरू ठेवावी तुम्ही आणि तुमची संपूर्ण टीम कोरोना योद्धा मन्हून काम करीत आहे. केंद्र सरकारच्या सप्त वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महानगरात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबद्दल माहिती दिली.
       
           
     सदर कार्यक्रमात आरोग्य केंद्रातील डॉक्टर योगेश्वरी गाडगे मॅडम आणि डॉक्टर आयष्या मॅडम यांना शाल श्रीफळ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला. त्यांच्या संपूर्ण टीम ऑफिस स्टॉफ डॉ. आणि परिचारिका यांना फुल, मास्क, वेपोराईजर मशीन देऊन सत्कार करण्यात आले.
               
               
         सदर कार्यक्रमास भाजयुमो जिल्हा अध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजयुमो महामंत्री सुनील डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल पालं , कुणाल गुंडावार, स्नेहीत लांजेवार, सतीश तायडे, बंगाली कॅम्प मंडळ अध्यक्ष संजय पटले, हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत