Top News

आधार न्युज नेटवर्कचा इम्पॅक्ट (IMPACT).

बातमी प्रकाशित होताच सुरु झाले सिडी वर्कचे काम.

खाली दिलेल्या बातमी घेतली दखल......
👇👇👇👇👇👇

💥चेक आष्टा मार्गावरील सिडी वर्कचे काम निकृष्ट दर्जाचे.

🌧️पहिल्याच पावसात रस्त्या उखडला.

⭕कामाच्या चौकशीची गावातील नागरिकांची मागणी.

🚨संबंधित विभागाचे कामाकडे दुर्लक्ष.

⛔जिव मुठीत घेऊन करावा लागतो जीवघेणा प्रवास.

🪀🪀🪀🪀🪀🪀
आधार न्युज नेटवर्क
🛡️🛡️🛡️🛡️🛡️🛡️

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने