जाहिरात... Advertisement... विज्ञापन

भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा तालुका उपाध्यक्षष, उमरी पोतदार ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच, मनोज ट्रेंड्स तथा कृषी केंद्राचे मालक मनोज भाऊ यांचा वाढदिवस साजरा. #birthdaycelebretion


चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा तालुका उपाध्यक्ष उमरी पोतदार ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच मनोज ट्रेंड्स तथा कृषी केंद्रचे सर्वेसर्वां दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस शांत स्वभाव,सर्वाना आपलंसं वाटणारं व्यक्तिमत्त्व, मदतकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले मनोजभाऊ यांचा वाढदिवस उमरी पोतदार येथे साजरा करण्यात आला. #birthdaycelebretion
यावेळी राजु गायकवाड बांधकाम सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर, सुनीलउरकुडे सभापती कृषी व पशुसंवर्धन, राहुल संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर, प्रविन चिचघरे, राकेश गव्हारे, जयंत पिंपळशेंडे, आधार न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक भैरव दिवसे, अमित वाढई, लक्ष्मण गव्हारे, चंद्रशेखर झगडकर, संतोष बोलमवार, वैभव कामटकर तसेच मित्र परिवार यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत