🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन बैठक संपन्न. #BjpChandrapur


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी, जिल्हा चंद्रपूर (महानगर ) अध्यक्ष डॉ. मंगेशजी गुलवाडे यांच्या मार्गदर्शन मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विशाल निंबाळकर यांच्या उपस्थितीत युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य, कार्यकर्ता यांची बैठक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी कार्यालयात पार पडली. #BjpChandrapur
 
30 जुलैला महाराष्ट्राचे लाडके नेते माजी पालकमंत्री, विकासपुरुष बल्लारपूर क्षेत्राचे विद्यमान आमदार आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजनाचि बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवा मोर्चा तर्फे चंद्रपूर शहर महानगर मध्ये सेवा सप्ताह घेण्यात येणार आहे.दिनांक 30 जुलै ते 7 आगस्ट पर्यंत सेवा सप्ताह वृक्षारोपण आणि सेवाभावी कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.चंद्रपूर महानगरमध्ये विविध ठिकाणी सामाजिक दृष्टीने सेवाभावी कार्यक्रम करण्याचे आवाहन या बैठकीला प्रामुख्याने उपस्थिती युवा मोर्चाचे प्रभारी व महानगर चे महामंत्री ब्रिझ भूषणजी पाझारे यांनी केले ,भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महामंत्री प्रज्वलंत कडू, महामंत्री सुनील डोंगर, महामंत्री प्रमोद श्रीरसागर, युवा मोर्चा बंगाली कॅम्प मंडळ अध्यक्ष संजय पटले, यांच्या उपस्थितीती मध्ये बैठक पार पडली, बैठक मध्ये युवा मोर्चा चे संपूर्ण पदाधिकारी उपाध्यक्ष, सचिव, सदस्य सोशल मीडिया प्रमुख, कार्यकर्ता उपस्थित होते.