🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

मामा तलावात मगर अडकली जाळ्यात. #crocodile #lake.


सुशी दाबगावात बघ्याची झुंबड.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात

🍾चंद्रपूर शहरात काल देशी दारू दुकानाचे थाटात उद्घाटन!*
👇👇👇👇👇👇


सविस्तर वृत्त असे की सुशी गावातील मामा तलावात फिश पालन होत असून येथील मासेमारी समाज नेहमीच मासे मारीत असतात. व पावसाळा आला की मास्याची बिजाई सोडत असतात. तोच सकाळी तलावात तील बिजई काढण्याच्या दृष्टीने तलावात जाळे पसरवले तर त्यांना मगर दिसून आला. काहींनी तर मोठी मासे असावें असे वाटले परंतु काठाला येताच मगराची पुष्टी झाली आणि त्यास पकडून वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. सदर मगर हा ताडोबा अंधारी नदीतून आला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. #crocodile #lake.