अखेर.....! बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश. #Leopards #forestdepartment

Bhairav Diwase

(संग्रहित छायाचित्र...)
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली-वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपवनक्षेत्रातील व्याहाड बुज सामदा वाघोली परिसरात काही दिवसांपासून बिबट चांगलाच धुमाकूळ घातला होता व्याहाड बुज येथील गंगुबाई रामदास गेडाम हिला बाहेर काढून ठार केले होते. त्यामुळे बिबट जेरबंद करण्यासाठी वनविभाग यांनी 6 पिंजरे लावले होत. #Leopards #forestdepartment

🥛जन्मापासून फक्त दुधावरच जगतोय सतरा वर्षांचा "भुजंग"
http://www.adharnewsnetwork.com/2021/07/pombhurna_87.html

मात्र आज सायंकाळी अखेर बिबट पिंजऱ्यात सापडला. बिबट सापडला अशी माहिती मिळताच परीसरातील लोकांनी गर्दी केली, मात्र वनविभागाचे कर्मचारी उपस्थित असल्यामुळे वनविभाग अधिकारी वसंत कामडी, वनपाल बुरांडे साहेब या परीस्थिती वर नजर ठेवून होते. वनविभाग अधिकारी यांचे गावातील लोकांनी आभार मानले.
.