(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- विधानसभेतील भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ दि.६ जून रोजी दुपारी १२.00 वाजता भारतीय जनता पार्टी भद्रावती शहर व ग्रामीण तर्फे तहसील कार्यालया समोर आघाडी सरकारच्या पुतळ्याचे दहन करुन व तहसीलदारांना निवेदन देवून निषेध करण्यात आला.
यावेळी नामदेव डाहुले, नरेंद्र जिवतोडे, प्रवीण सातपुते, प्रवीण ठेंगणे, मारोती गायकवाड, किशोर गोवारदीपें, विजय वानखेडे,इम्रान खान,अमित गुंडावार, अफझलभाई, अंकुश आगलावे,. माधव बांगडे, हँडसम राव, सुनील खारकर, विजय तुराळे, अनिल ढेंगळे,गोविंदा बिंजवे, निशांत देवगडे, संजय राय, विशाल ठेंगणे, संजय पारखी, सुनील नमोजवर, प्रशांत डाखरे, केतन शिंदे, चेतन माणूसमारे,संजय वासेकर, तोषिब शेख,हनुमान माणूसमारे, कामरान खान इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. #Prohibition
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत