इंटरनेटच्या या युगात कोण कुठे आणि कधी व्हायरल होईल याचा नेमच नाही. सोशल मीडियावर एक चुकीचा मेसेज व्हायरल झाला आहे. एका विद्यार्थ्यांचे कागदपत्र हरवले आहे. अश्या प्रकारे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला. आणी तो मेसेज सर्वत्र व्हायरल होत आहे... परंतू हा व्हायरल मेसेज चुकीचा असून कुणीही व्हायरल व फारवर्ड करून नये.
#Social #media #viral