जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

वाघाच्या हल्ल्यात बैल ठार; रयतवारी येथील घटना. #Tigerattack


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत व्याहाड खुर्द उपवनपरिक्षेत्र अंतर्गत रयतवारी गावातील बाळकृष्ण भांडेकर यांचे शेत जंगलाजवळ आहे. दुपारच्या सुमारास बाळकृष्ण यांनी आपले बैल नांगराला जुंपुन चिखलटी करून झाल्यावर बैलांना विश्रांती घेण्याकरिता दोनच्या सुमारास बैलांना गवत टाकून झाडाला बांधून ठेवले व  परे खोदण्याचे काम सदर शेतकरी करीत होते. मालकीचे बैल शेतात चरायला गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने एका बैलावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. #Tigerattack #Adharnewsnetwork
🍾दारूच्या नशेत युवकाने स्वतःच्या कारने दिली दुसऱ्या कारला जोरदार धडक.

🌳🚗झाड पडले डॉ. पत्रीवार यांच्या कारवर.

🔫पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपीला 48 तासांच्या आत अटक.

⛔चंद्रपूर जिल्हा कारागृहात कैद्यांची गळफास घेत आत्महत्या.
शेतकऱ्याचे धान पीक रोहिणीचे हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांची मोठी नुसकान झालेली आहे. त्यामुळे नुसकान भरपाई देण्यात यावी. व वाघाचा बंदोबस्त करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत