🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

जाहिरात पाहून कुत्र्याच्या पिल्लाची ऑनलाईन खरेदी पडली महागात. #Onlinepurchase #Advertising #onlineshopping


पिल्लू आणून न देता महिलेची केली फसवणूक.

पुणे:- फेसबुकवर कुत्र्याच्या पिल्लाची विक्रीसाठी जाहिरात करुन ऑनलाईन पैसे घेतल्यानंतर पिल्लु न देता महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अनिकेत अनिल देशमुख (वय २५, रा. धानोरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. #Onlinepurchase #Advertising 


🍾दारूच्या नशेत युवकाने स्वतःच्या कारने दिली दुसऱ्या कारला जोरदार धडक.
http://www.adharnewsnetwork.com/2021/07/accident_21.html

🌳🚗झाड पडले डॉ. पत्रीवार यांच्या कारवर.
http://www.adharnewsnetwork.com/2021/07/treefell-drpatriwar-car.html

🔫पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपीला 48 तासांच्या आत अटक.
http://www.adharnewsnetwork.com/2021/07/48-petrolpump-arrested.html

⛔चंद्रपूर जिल्हा कारागृहात कैद्यांची गळफास घेत आत्महत्या.
http://www.adharnewsnetwork.com/2021/07/suicide-prisoner-chandrapur.html

याप्रकरणी धानोरीतील एक ३४ वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अनिकेत देशमुख याने आपल्या फेसबुकवर कुत्र्याचे पिल्लु विक्रीसाठी फोटो अपलोड केले होते. फिर्यादी यांनी त्याच्याकडून रिट्रीव्हर जातीचे कुत्र्याचे पिल्लु विकत घेण्यासाठी त्याच्या गुगल पे अकाऊंटवर ९ हजार रुपये पाठवले. #onlineshopping #Adharnewsnetwork

त्यानंतर त्यांनी अनेक दिवस कुत्र्याच्या पिल्ल्याच्या डिलीव्हरीची वाट पाहिली. परंतु, त्याने पिल्लु आणून दिले नाही. त्यांनी चौकशी केल्यावर ते कुत्र्याच्या पिल्लाचा मृत्यु झाल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी ऑनलाईन पाठविले पैसे परत केले नाही. शेवटी त्यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक झेंडे अधिक तपास करत आहेत.