जिवती वासीयाकडुन सुदामभाऊ राठोड यांचा सत्कार. #Hospitality(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- विदर्भ राज्य युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष विदर्भवादी नेते मा. सुदाम भाऊ राठोड यांच जिवती तालुक्यात आगमन होताच जिवती येथील सामाजीक कार्यकर्त्यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आल व विदर्भ राज्य वेगळा झालाच पाहीजे विदर्भ राज्य हा आमच्या हक्काचा आहे आणि ते आम्ही मिळवनार असा नारे लावत सुदाम भाऊ राठोड यांच सत्कार करण्यात आला.#Adharnewsnetwork
यावेळी प्रामुख्याने उपस्थित लक्ष्मण श्रीमंगल आकाश पवार करण राठोड प्रसाद राठोड सुनिल राठोड नामदेव पवार रामेश्वर राठोड विनोद पवार अरविंद चव्हाण सागर पवार उत्तम पवार सचिन सलगर सुनील राठोड मारुती रिंगट आदिचीं उपस्थिती होती.#Hospitality

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत