🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

जागतिक आदिवासी दिवसाचें औचित्य साधून कृषी अधिकारी कार्यालय जिवती येथे रानभाजी महोत्सव सप्ताह. #Tribalday(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- कृषी विभागाअंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सन-2021-22 अतर्गत जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजीत रानभाजी महोत्सव सप्ताह 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट पर्यंत कृषी अधिकारी कार्यालय जिवती येथे होत असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य सौ गोदावरीताई केंद्रे प्रमुख अतिथी जिवती पचांयत समिती सभापती सौ अंजनाताई पवार यांच्या उपस्थितीत रिबीन कापुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. #Adharnewsnetwork


यावेळी प्रामुख्याने उपस्थित पचांयत समिती सभापती सौ अंजनाताई पवार जिल्हा परिषद सदस्य सौ गोदावरीताई केंद्रे कृषी अधिकारी कु गोडबोले मॅडम विमुक्त भटक्या जमाती जिल्हा संयोजक मा सुरेशजी केंद्रे पाटण ग्रामपंचायत चे उपसरपंच मा भिमरावजी पवार अंबुजा फाऊडेसन चे अधिकारी मा वासुदेव जाधव संजय केंद्रे आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.#Tribalday

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत