Top News

विनोद अहिरकर यांचे स्वीय सहाय्यक विजय फाले यांचे दुःखद निधन. #Death


मुल:- चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांचे स्वीय सहाय्यक अत्यंत विश्वासू, सर्वांशी मनमिळाऊ पणाने वागणारे श्री विजय गिरमाजी फाले यांचे कर्करोगाच्या आजाराने आज दुःखद निधन झाले. #Death
उद्या शुक्रवारी त्यांचा अंत्यविधी वैनगंगा नदीच्या तीरावर होणार आहे. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे त्यांच्या मित्रपरिवारात व कुटुंबीयांत शोककळा पसरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने