Top News

ताडां सुधार समितीच्या वतीने नायवाडा येथे सभा मंडप मंजुर करण्याबाबत आमदार सुभाष धोटे यांना निवेदन. #jiwati



(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
जिवती:- जिवती तालुक्यातील अती दुर्गम भाग नायवाडा येथे आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या माध्यमातून समाज भवन मिळाला व त्या समाज भवनाला आमदार स्थानीक विकास निधीतुन सभा मंडप मंजुर करुन देण्याबाबत तांडा सुधार समितीचे जिवती तालुका अध्यक्ष मा. सुनिल भाऊ राठोड यांच्या नेत्तृत्वात राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष भाऊ धोटे यांना निवेदन देण्यात आले यावेळी तांडा सुधार समिती जिवती तालुका अध्यक्ष सुनिल भाऊ राठोड अरविंद भाऊ चव्हाण जिवती तालुका उपाध्यक्ष चंदुलाल जाधव रामेश्वर चव्हाण सचिन संतोष राठोड विट्ठल भाऊ चव्हाण प्रविण चव्हाण युवराज सोलापुरे दिलीप राठोड विजय राठोड सुधाकर राठोड विजय चव्हाण आदिंची उपस्थिती होती.#jiwati

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने