चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर
(आरोग्य विभाग)
रविवार, ता. १७ ऑक्टोबर २०२१
वेळ : सकाळी ९ ते सायकांळी ६
१८ ते ४४ आणि ४५ वर्षावरील नागरिकांसाठी पहिला आणि दुसरा डोस
कोविशिल्ड केंद्र....
१. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र १, इंदिरा नगर, मूल रोड
२. कर्मवीर कन्नमवार प्राथमिक मनपा शाळा, सरकार नगर
३. गजानन मंदिर, वडगाव, नागपूर रोड
४. शिवजी हॉस्पिटल, जटपुरा गेट
५. रवींद्रनाथ टागोर मनपा शाळा, विठ्ठल मंदिर वॉर्ड
६. बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, बालाजी वॉर्ड
७. पोद्दार कॉन्व्हेंट, अष्टभुजा वॉर्ड
८. डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक मनपा शाळा, भानापेठ वार्ड
९. सावित्रीबाई फुले मनपा शाळा, नेताजी चौक, बाबूपेठ
१०. मुरलीधर बागला कॉन्व्हेंट, बाबूपेठ
११. राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, समता चौक बाबूपेठ
१२. मातोश्री विद्यालय, ताडोबा रोड, तुकूम
१३. विद्या विहार कॉन्व्हेंट, लॉ कॉलेजच्या बाजूला, तुकूम
१४. लोकमान्य शाळा, पठाणपुरा रोड
विशेष लसीकरण केंद्र......
१. महाकाली मंदिर
वेळ : सकाळी ९ ते संध्याकाळी ६
कोव्हॅक्सिन केंद्र.......
१. एनयुएलएम ऑफिस, ज्युबिली हायस्कूलसमोर
२. शासकीय आयटीआय, वरोरा नाका चौक
गर्भवती महिला व स्तनदा मातांसाठी राखीव
कोव्हॅक्सिन
१. पंजाब सेवा समिती, विवेकनगर
सूचना......
1) नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाचा मोबाईल सोबत असणे अनिवार्य.
2) दुसऱ्या डोससाठी येताना पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत अनिवार्य.
3) संपूर्ण लसीकरण १०० टक्के ऑफलाईन (टोकन) पद्धतीने होईल.
4) कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसानंतरच घ्यावा.
लसीकरण आपल्या दारी.....
आपल्या घरी अंथरुणास खिळलेले व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिकांसाठी कोव्हीड लस द्यावयाची असल्यास संपर्क करा
भ्रमणध्वनी : 9823004247
#Adharnewsnetwork