शेतात वाघिणीचा मृतदेह आढळला. #Chandrapur #tigerdeath

Bhairav Diwase

भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा-वायगाव रोडवरील घटना.

मृतक वाघीण ही अंदाजे 3 वर्षाची.