Top News

शंकरराव किसनराव बुरांडे यांचं निधन. #Death


पोंभुर्णा:- देवाडा खुर्द येथील शंकरराव किसनराव बुरांडे यांच वयाच्या ६८ वर्षी अकस्मात निधन झालं. दि. ०१ नोव्हेंबरला ५ वाजताच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास सोडला. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले व २ मुली असा मोठा परिवार आहे. शंकरराव यांच्या निधनाने देवाडा खुर्द गावात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने