💻

💻

पोंभूर्णा येथे भाजपाच्या संघटनात्मक बैठकीचे आयोजन #Pombhurna

पोंभुर्णा:- भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, देवराव दादा भोंगळे जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी चंद्रपूर (ग्रामीण) यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी पोंभूर्णा च्या संघटनात्मक बैठकीचे आयोजन पोंभूर्णा येथील सुमन मंगल कार्यालय येथे दिनांक 10/12/2021 रोज शुक्रवारला ठिक 1 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला भाजपाच्या सर्व आघाड्यांचे प्रमुख आणि पदाधिकारी अपेक्षित आहेत.
    बैठकीला निरीक्षक म्हणून भाजपा प्रशांत आर्वे, सह निरीक्षक म्हणून भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री महेश देवकते तसेच भाजपा, भाजयुमोचे जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.
   भाजपा सर्व कार्यकारिणी जसे कि, भाजपा, भारतीय जनता युवा मोर्चा, महिला आघाडी, ओबीसी आघाडी, अनुसूचित जाती आघाडी, अनुसूचित जमाती आघाडी, शेतकरी आघाडी, कामगार आघाडी, व्यापारी आघाडी, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी, दिव्यांग आघाडी, सहकार आघाडी, वैद्यकीय आघाडी, सांस्कृतिक आघाडी, शिक्षक आघाडी, मच्छिमार आघाडी, माजी सैनिक आघाडी, आध्यात्मिक आघाडी, प्रद्यावंत आघाडी, भटक्या जमाती आघाडी, अल्पसंख्याक आघाडी इ. आघाड्यांचे प्रमुख आणि पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे ही विनंती.

स्थळ: सुमन मंगल कार्यालय, पोंभूर्णा
वेळ: सकाळी 1 वाजता
 
आपले विनीत:
भाजपा पोंभूर्णा तालुका

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत