आ. बंटी भांगडीया यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत चिमूर तालुक्यातील गोरवट ते मोटेगाव रस्त्यावर नाल्याच्या पुलाचे बांधकामाचे भूमीपूजन संपन्न.#chimur

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चिमूर:- आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत चिमूर तालुक्यातील नेरी ते मोटेगाव रस्त्यावर साखळी क्र. ९/४८० वर २० मीटर लांबीच्या पुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन संपन्न झाले.
याप्रसंगी प्रामुख्याने चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खा. अशोकजी नेते, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूरकर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य श्यामजी हटवादे, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा युवा नेते समीर राचलवार, भाजपा युवा नेते अजित सुकारे, जि.प. सर्कल प्रमुख संदीप पिसे, विनोद चोखरे, कलीम शेख, नरेंद्र पंधरे, व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.#chimur