अंतरगांव येथे ३५ लक्ष रुपये निधीच्या विविध कामाचे भूमिपूजन #sindewahi


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील रत्नापुर-शिवनी जि. प. क्षेत्रासाठी मौजा अंतरगांव येथे आदरणीय पालकमंत्री ना. विजय वड्डेट्टीवार यांच्या कडून मौजा अंतरगावाच्या सर्वागीण विकसाकरिता निधी उपलब्ध करून दिली आहे. अंतरगांव ता. सिंदेवाही जि.चंद्रपूर येथे ३५ लक्ष रुपये निधीच्या विविध कामाचे भूमि पूजन केले. सन २०१९-२० च्या जनसुविधे अंतर्गत स्मशानभूमी येथे शवदाहिणी,सिमेंट काँक्रीट रोड आणि सौंदयीकरण- १५ लक्ष, तसेच पालकमंत्री मा.ना. विजयभाऊ वड्डेटीवार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत गावातील सिमेंट काँक्रीट रोड करीता - १० लक्ष,अल्पसंख्याक विकास निधी अंतर्गत अंतरगाव येथे मुस्लिम कब्रस्थानाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम - १० लक्ष रुपये. या प्रसंगी कार्यक्रमात उपस्थित
.श्री. रमाकांतजी लोधे जि.प.सदस्य चंद्रपुर,
सौ.दिपाली गजानन ढाले सरपंच अंतरगांव,श्री: प्रविण अशोक कामडी उपसरपंच अंतरगांव,
.रूपेश टिकाराम ठिकरे सदस्य अंतरगांव,श्री:अरूण आसाराम सावसाकडे सदस्य अंतरगांव,
श्री. सुरेश पैकाजी मामीडवार सदस्य,
सौ. रागिणी वि.कुळमेथे सदस्या ,. सौ. सुनंदा भा. नन्नावरे सदस्या,
सौ.मनिषा कु.पुस्तोडे सदस्या,
सौ. शबाना स.शेख अंतरगांव,संजय गाहने रत्नापुर,
श्री:हितेश कामडी संगणक परिचालक,
श्री: दिवाकर श्रा. खोब्रागडे ग्रा.पं. शिपाई अंतरगांव,श्री:कैलास ग.पेंदाम ग्रा.पं शिपाई 'तसेच पंचायत सदस्य, गावकरी
तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी
विश्वनाथजी कामडी माजी पोलिस पाटील अंतरगांव,
शेख महंमद शेख मैताब,
श्री:संदिपजी घोनमोडे सचिव ग्रा.पं अंतरगाव उपस्तित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत