जाहिरात... Advertisement... विज्ञापन

भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर शहरात “शिव-भिम गीतांचा जलसा” #Chandrapur

शिव-भिम गीतांच्या मंत्रमुग्धतेने बल्लारपूर नगरी दुमदुमूली
चंद्रपूर:- भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर शहरात १८ फेब्रुवारी रोजीची संध्याकाळ संगीतसंध्या म्हणून साजरी करत शिव भिम गितांची बहार असणाऱ्या “जलसा शिव-भिम गीतांचा” या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या संगीत कार्यक्रमात श्री. विक्की दुपारे आणि त्यांच्या संचाने सादर केलेल्या शिव-भिम गीतांनी संपूर्ण श्रोतागण दुमदुमून गेले होते.

या संगीत कार्यक्रमाला मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, कामगार आघाडीचे प्रदेश महामंत्री अजय दुबे, राजू दारी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, रघुवीर अहीर, महानगराचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कु. अल्काताई आत्राम, पोंभुर्णा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. सुलभाताई पिपरे, उपनगराध्यक्ष अजीत मंगळगिरीवार, जिल्हा उपाध्यक्ष सतिश घोटे, नगरसेविका सुवर्णाताई भटारकर, जयश्रीताई मोहूर्ले, नगरसेवक अरुण वाघमारे, भाजयुमो जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, अरुण भटारकर, किशोर मोहूर्ले, सतीश कणकम,सतीश उपलेंचिवार, दिलीप वांढरे, केशव ठाकरे, गुलशन शर्मा, कैलाश गुप्ता,मनिश रामिल्ला, नगरसेवक दर्शन गोरंटीवार, नगरसेवक संजय कोडापे, गुरुदास पिपरे, ज्येष्ठ नेता बुचैया कंदीवार उपाध्यक्ष आशिष ताजणे, राहुल सुर्यवंशी, महेश श्रीरंग, मोहित डंगोरे, संदीप पोडे, मोहन चलाख, जिल्हा सचिव राहुल बिसेन,आशिष रणदिवे, मोहन कलेगुरवार, स्वातीताई देवाडकर, गुलशन शर्मा, आबिद खान, सुजित निर्मल,मनीष रमिला,प्रकाश दोतपेल्ली,संजय बाजपेयी, सुधाकर पारधी, राजेश कैथवास, हरी लंका, श्रवण मोगरम,अजय मस्के, मंगेश मादेशवार, हितेश गाडगे, राहुल कावळे, बंडू बुरांडे,वैभव पिंपळशेडे, शिवाजी चांदेकर, रवि राठोड, पियूष मेश्राम, प्रतीक बारसागडे, योगेंद्र केवट, संतोष राठोड, नवराज परसुटकर, विवेक कोल्हे, आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत