Top News

गोंडपिपरी नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक कार्यक्रम रद्द #gondpipari


फाईल डाऊनलोड करा....
👇👇👇👇👇

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे दिनांक 06/02/2022 रोजी दुख:द निधन झाल्यामुळे संगीत व कला विश्वाची अपरिमित हानी झाली असून या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वाचा क्र. 8 शासन निर्णयान्वये दिनांक 07/02/2022 ( सोमवार ) रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे . त्यामुळे या कार्यालयाचे वाचा क्र. 6 व 7 मधील आदेश रद्द करून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर करणे आवश्यक आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने