Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

अखिल भारतीय मादगी समाज संघटना कोरपणा तर्फे समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न.#programगडचांदूर:- दि.30/01/2022 रोज रविवार ला अखिल भारतीय मादगी समाज संघटना ता.कोरपनाच्या वतीने हळदी कुंकुवाच्या निमीत्ताने महिला सब्लिकरन व समाज प्रभोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले मा.सौ.वनिता ताई लाटेलवार विदर्भ उपाध्यक्ष उद्धघाटक मा.शंकरभाऊ पेगडपल्लीवार जिल्हा अध्यक्ष, प्रमुख पाहुणे मा.बाबुराव जी कमलवार जिल्हा सल्लागार, मारोती कुचनकर तालुका सल्हागार, मनिषाताई चेन्नुरवार माजी सरपंच नोकारी, प्रीती ताई चौधरी ग्राम.प.सदस्य नोकारी, सुषमाताई कन्नुरवार ग्राम.सदस्य नोकारी, रेखाताई रेनकुटावार, रेशमाताई तोतापल्लीवार ता सहसचिव, आनंदजी रेकुटवार सामजिक कार्यकर्ता, सुधाकरजी घागरे जेस्ट नागरिक आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात गाव तिथे शाखा अनुसरुन नोकारी गावात शाखा तयार करण्यात आले. नोकारी गाव शाखा महिला आघाडी सौ.मायाताई कोगरे अध्यक्ष, सौ.पुजाताई कन्नुरवार उपाध्यक्ष, सुषमाताई इश्वर कन्नुरवार सचिव, शितलताई कन्नुरवार सदस्य, छायाताई खोब्रागडे सदस्य, शिवानी ताई कन्नुरवार सदस्य या महिलांचा समावेश आहे.

पुरुष आघाडीमध्ये संतोष कन्नुरवार अध्यक्ष, शैलेंद्र कन्नुरवार उपाध्यक्ष, संजय चेन्नूवार सचिव, सुधाकरजी घागारे सल्लागार, चम्पत कन्नुरवार सदस्य, प्रेमदास चेन्नूरवार सदस्य, रविंद्र कन्नुरवार सदस्य या पुरुषांचा समावेश आहे.
  तसेच कोरपना तालुका सदस्य म्हणून रविन्द्र येमुलवार,विजय कामपेल्ली, शरद लिंगमपेल, अमरदीप घागरे, राकेश पुगुरवार, अतुल पेगडपल्लीवार, अंबादास मोहुर्ले, भीमराव, शंकर चिल्मूलवार, यांचा समावेश आहे.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुदेश्वर गोरडवार यांनी केले तर आभार अनिल अरकिलवार यांनी मानले.
कार्यक्रमाचे आयोजक कोरपणा तालुका कमेटीमधील मा. ईश्वरभाऊ गणपत कन्नूरवार अ भा मा स संघटना तालुका कोरपणा अध्यक्ष, मा. अनिलभाऊ मुकींदराव अरकीलवार अ भा मा स संघटना ता, कोरपणा उपाध्यक्ष, मा. बुद्धेश्वरभाऊ बापूराव गोरडवार अ भा मा स संघटना ता, कोरपणा सचिव, मा. रमेशभाऊ शंकर चीपाकृतीवार अ भा मा स संघटना ता, कोरपणा सहसचिव, मा. सुरेशभाऊ शंकर तोतापल्लीवार अ भा मा स संघटना ता, कोरपणा कोषाध्यक्ष, मा. रवीभाऊ भानुदास शिंदेकर अ भा मा स संघटना ता, कोरपणा सहकोषाध्यक्ष, मा. मारुतीभाऊ लक्ष्मण कुचनकर अ भा मा स संघटना ता कोरपणा सल्हागार, मा. देवरावभाऊ भुमाजी मोहारे अ भा मा स संघटना ता, कोरपणा संघटक, मा. सुरेशभाऊ भानुजी खोब्रागडे अ भा मा स संघटना ता, कोरपणा सहसंघटक यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत