(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
ब्रम्हपूरी:- वैनगंगा नदी पात्रातील पाण्यातून मार्गक्रमण करून शेतीवर जात असतांना तालुक्यातील पिंपळगाव (खरकाडा) येथील महिला पाण्यात वाहून गेल्याची घटना दिनांक १४ मार्च रोजी सोमवारला सकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली.
गिता हरिदास भरै (५५) असे वाहून जाणाऱ्या महिलेचे नाव आहे. घटनेचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत