Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

आम आदमी पार्टीच्या वतीने जिवती येथिल डॉ. आबेंडकर भवनात आढावा बैठकिचे आयोजन #Jivati


जिवती:- जिवती येथील डॉ. आबेंडकर भवनात आम आदमी पार्टीची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत होऊ घातलेल्या आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात चर्चा करुन पक्ष बळकटीसाठी बोलण्यात आले व सर्व नव नियुक्त कार्यकर्त्याचे सत्कार करण्यात आले.
या वेळी आम आदमी पार्टीचे जिवती तालुका अध्यक्ष सुनील भाऊ राठोड सचिव गोविंद गोरे संघटन मंत्री जिवन तोगरे उपाध्यक्ष नितेश करे राजुभाऊ दुधाटे कोषाध्यक्ष गोपाळ मोहिते श्रीराम सानप मकदुम भाई शेख अरविंद भाऊ चव्हाण ज्ञानेश्वर राठोड अविनाश जाधव बालाजी मस्के संतोष पोले सामाजिक कार्यकर्ते कृष्णाजी चव्हाण आदिची उपस्थिती होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत