जाहिरात... Advertisement... विज्ञापन

छत्रपती नगर क्रिकेट क्लब ला दिली आमदार सुधीर भाऊंनी भेट #chandrapur

चंद्रपूर:- छत्रपती नगर क्रिकेट क्लब च्या वतीने आयोजित नाईट शॉर्ट सर्कल क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात माजी अर्थ नियोजन वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख विधिमंडळ महाराष्ट्र राज्य आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली.


सदर कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे व भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगराचे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजपा चंद्रपूर महामंत्री व नगरसेवक रवि गुरनुले, भारतीय जनता युवा मोर्चा महानगर उपाध्यक्ष यश बांगडे उपस्थित होते. आ. सुधीर भाऊंनी कार्यक्रमाचे आयोजक व भाजयुमो सचिव सतीश तायडे यांची प्रशंसा करत टूर्नामेंटच्या आयोजनाची स्तुती केली.
यात कार्यक्रमचे आयोजक कपिल डंभारे , प्रितम पचारे, उमेश आंबोरकर अध्यक्ष आकाश गोहने, राहुल वांढरे, उपाध्यक्ष गणेश गजभिये, विपीन वेलपूलवार, कोषाध्यक्ष : चेतन जुनारकर, रोशन काळबंधे सचिव : कोमिल मडावी, प्रदीप ईटनकर गणेश पाल,चंदू धानोरकर, अतुल वांधरे, प्रदीप ईटनकर, पवन लुटे, सचिन ठावरी, यश देशमुख, शुभम नाचपेलवर, शुभम किनाके, शुभम दुपारे, रंजन रत्नपारखी, गणेश गजभिये, आकाश वाढरे, विशाल झाडे . तसेच प्रभागातील नागरिक यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत