Click Here...👇👇👇

गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भात FAKE परीपत्रक सोशल मीडियावर व्हायरल.... #Chandrapur.

Bhairav Diwase

गोंडवाना विद्यापीठाचे आज परीक्षा संदर्भात एक परीपत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते परीपत्रक फेक आहे. कुणीतरी २२ एप्रिलला २०२२ निघालेल्या परीपत्रकासोबत खोडसाळ पणा केला आहे....   आधार न्युज नेटवर्क ने परीपत्रक तपासले असता त्या मध्ये महत्वाचे तीन चुका मिळाले.
१) त्यामध्ये जावक क्रमांक दिलेला नाही
२) दिनांक चुकिची आहे.
३) डॉ. चिताडे सरांची sing तसेच साइड ला दिनांक त्यामध्ये चुका झाल्या आहेत.
कृपया सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या परीपत्रकावर कुणीही विश्वास ठेवू नये... 
गोंडवाना विद्यापीठाने २२ एप्रिल २०२२ ला जाहिर केलेल्या परीपत्रकात कुणी तरी खोडसाळ पणा केला आहे. खाली दिलेल्या परीपत्रकात खोडसाळ पणा केला आहे.