कळमना जवळील बांबू डेपोला भीषण आग…. #Fire #firenews

Bhairav Diwase


बल्लारपूर:- बल्लारपूर पेपर मिलच्या कळमना येथील निलगिरी बांबू डेपोला भिषण आग लागली आहे. या आगीच्या जवळपास पेट्रोल पंप सुध्दा आहे. त्यामुळे या आगीवर नियंत्रण आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत... हि घटना काही वेळा पहिले घडल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच सविस्तर बातमी आधार न्युज नेटवर्क च्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहोचवू.