Top News

पोलीस जवान व माओवाद्यांमध्ये चकमक सुरू #Gadchiroli

#Inshort
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड पोलीस स्टेशन जंगल परीसरात पोलीस जवान व माओवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यात एक पोलीस जवान जखमी झाला असून जवानाला हेलीकॉप्टर च्या मदतीने नागपूर येथे उपचार करीता हलविण्यात आले. माओवाद्यांना पोलिस जवानांकडून प्रतीउत्तर देत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने