जाहिरात... Advertisement... विज्ञापन

आयआयटी इंदोर येथे झालेल्या नॅशनल लेवल प्रोजेक्ट प्रेझेंन्टेशन स्पर्धेमध्ये विदर्भाच्या विद्यार्थांनी मारली बाजी #chandrapur


वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर चा विद्यार्थी आदित्य शिंगाडे यांनी प्रथम पुरस्कार केला प्राप्त
बल्लारपूर:- बल्लारपूर येथील रहिवासी आदीत्य कुमार शिंगाडे हा सद्या नागपूर येथील वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट येथे शिक्षण घेत आहे.
7 ते 10 जुन दरम्यान आयआयटी इंदोर येथे झालेल्या नॅशनल लेवल प्रोजेक्ट प्रेझेंन्टेशन स्पर्धेमध्ये वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर चा विद्यार्थी आदित्य शिंगाडे यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला. त्या बद्दल सर्व स्थरातुन आदित्य शिंगाडे वर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत