रस्त्याच्या कामावर असलेल्या मिक्सर ट्रंकरला आग #fire #firenews

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- गडचांदुर ते परमडोली रस्त्याचे काम वेगाने सुरु असताना पाटण जवळ एका मिक्चर ट्रंकरला आबेंझरी मार्गे जात असताना अचानक गाडीला आग लागली. या आगीत मिक्सर ट्रंकर जळुन खाक झाली आहे.