आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा पुढाकार
बगड खिडकी अरबी मदरसा व बौद्ध विहार जवळ प्रविण उरकुडे यांच्या नेतृत्वात धान्य किट व ताडपत्री वाटप
चंद्रपूर:- काही दिवसा अगोदर शहरात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ सुरू होता त्यात बगड खिडकी वार्ड पण या संकटातून सुटला नाही झटपट नदी व रामाला तलावाचा नाला बगड खिडकी वार्डाचा शेवट वाहतो त्यामुळे या पावसाळ्यात काही नागरिकांचा घरात पावसाचे पाणी शिरले होते. याची तात्काळ माहिती आ. सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आली.
प्रविण उरकुडे यांनी दी.17/7/2022 संपूर्ण माहिती दिली व भाजपा पदाधिकारी यांनी वेळ वाया न घालविता दि.19/7/2022 ला धान्य किट व ताडपत्री यांचा वाटप मान्यवरांचा हस्ते करण्यात आला.
यावेळेस जिल्हा अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,भाजपा कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,महामंत्री ब्रिजभुषण पाझारे,युवा मोर्चा अध्यक्ष विशाल भाऊ निंबाळकर, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार भाऊ, जेष्ठ भाजपा पदाधिकारी व समाज सेवक मैकुजी शेख, जेष्ठ भाजपा कार्यकर्ता गौतम नगराळे, सोनू यादव, नवशिन पठाण,रोशनी उरकुडे, शुभम खेडकर,अमन वाघ,सलमान पठाण, राहुल नगराळे,दानिश पठाण,इम्रान शेख, विक्की मेश्राम, कदिर शेख आदी कार्यकर्ता उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत