आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या हस्ते शेणगाव येथिल महिला प्रशिक्षण इमारतीचे भुमिपुजन #Rajura


राजुरा:- राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या उपस्थितीत आज दि. 13/07/2022 रोजी शेणगाव येथे महिला प्रशिक्षण इमारतचे बांधकाम भुमिपूजण सोहळा संपन्न करण्यात आले सोबतच सौ अंजनाताई पवार माजी सभापती प.स.जिवती प्रभाग संघाचे अध्यक्ष मनिषा लांडगे व सर्व ग्रामसंघ तील व ,समुह,सर्व महिला सदस्य उपस्थित झाले व श्रीमती नंदाताई मुसने तालुका अध्यक्ष यांच्या सुनिल राठोड यांचा अथक प्रयत्नाने आज शेणगाव मध्ये महिला प्रशिक्षण केंद्राचे इमारत बांधकाम भुमिपूजण सोहळा संपन्न करण्यात आले.
 महिला प्रशिक्षण केंद्राचे चांगल्या प्रकारे भुमीपूजण कार्यक्रम पार पाडले उपस्थित राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाले सोबत अंजनाताई पवार प.स.सभापती जिवती ,श्रीमती नंदाताई मुसने महिला तालुका अध्यक्ष जिवती तालुका अभियान व्यवस्थापक -अशात चाळकुरे तालुका व्यवस्थापक- मनोज किन्नाके. प्रभाग सम्यवक सुरेश खोब्रागडे पशु व्यवस्थापक सुनिल राठोड कुषी व्यवस्थापक शामु जोधळे प्रभागसंघ व्यवस्थापक वैशाली ब्राह्मणे प्रभागसंघ अध्यक्ष मनिषा लांडगे ,उमेद महिला कल्याणकारी मंडळ सचिव , सारिका नंदेवार , दक्षता समिती सदस्य कांताताई क्षीरसागर, सदस्य , संगिता येळणे, गीतांजली रावनकोळे,पुजा गायकवाड भाग्यश्री जाधव ,राजाबाई बेल्लाळे सर्व प्रभागघस,ग्रामसंघ गटातील सदस्य व शेणगावचे ग्रामवशी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत