13 ऑगस्टला भव्य तिरंगा सन्मान रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवा #chandrapur #Korpana

Bhairav Diwase


पोलिस प्रशासन, व्यापारी असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, अनेक मान्यवरांनी केले आव्हान

'हर घर तिरंगा' घर घर तिरंगा सन्मान रॅली

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' कार्यक्रमा अंतर्गत 13 ते15 ऑगष्ट 2022 पर्यंत सम्पूर्ण देशात अभियान राबवले जाणार आहे.
सर्व गडचांदूर शहर वासियांना नम्र विनंती १३ ऑगस्ट ला भव्य तिरंगा सन्मान रॅली सकाळी 9.30 ला निघणार आहे. रॅलीत आपला, आपल्या मित्रांचा, आपल्या परीवाराचा, सहभाग अवश्य नोंदवावा असे आव्हान पोलिस प्रशासन, व्यापारी असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, अनेक मान्यवरांनी केले आव्हान