पत्रकार वेदांत मेहरकुळे यांना पितृशोक #Chandrapur #gondpipariगोंडपिपरी लोकमत तालुका प्रतिनिधी श्री. वेदांत मेहरकुळे यांचे वडील श्री. वसंत गणपतराव मेहरकुळे यांचे दीर्घ आजाराने आज रात्री ११.५७ वाजता निधन झाले.
त्यांची अंत्य यात्रा दिनांक १४/०८/२०२२ रोजी वेदांतालय निवास मुल रोड गोंडपिपरी येथुन दुपारी १२ वाजता निघणार असून आष्टी येथिल वैनगंगा नदीच्या तीरावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत