Click Here...👇👇👇

भाजपा महिला आघाडी चंद्रपूरच्या वतीने "हातमाग दिन "साजरा #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0 minute read
चंद्रपूर:- दिनांक 7 आगस्ट जागतिक हातमाग दिन भाजपा महिला आघाडी चंद्रपूरच्या वतीने हँड्युलम साडी परिधान करून "हातमाग दिन "साजरा करण्यात आला.

यावेळी अल्का आत्राम जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, रजिया कुरेशी जिल्हा सचिव, सुलभा पिपरे नगराध्यक्ष, वैशाली बोलमवार शहर अध्यक्ष पोंभुर्णा, ज्योती बुरांडे माजी उपसभापती पोंभुर्णा, नंदा कोटरंगे सभापती न. प, रोहिणी ढोले सभापती, आकाशी गेडाम सभापती, उषारांनी वनकर, मंजुषा ठाकरे उपस्थित होते.