13 ला भव्य तिरंगा सन्मान रॅली गडचांदूर शहरात #chandrapur #Korpana #Gadchandur


हर घर तिरंगा' घर घर तिरंगा सन्मान रॅली 

चंद्रपूर:- स्वातंत्र्या चा अमृत महोत्सव' कार्यक्रमा अंतर्गत 13 ते15 ऑगष्ट 2022 पर्यंत सम्पूर्ण देशात अभियान चालवले जाणार आहे.
सर्व गडचांदूर शहर वासियांना व सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटनांना, व्यापारी असोशियन, डॉक्टर असोशीयन, विद्यार्थी, कामगार, शेतकरी सर्व गडचांदुर शहरवासीयांना नम्र विनंती १३ ऑगस्ट ला भव्य तिरंगा सन्मान रॅली काढन्यात येत आहे तरी सर्वांनी रॅलीत सहभाग नोंदवावा अशी सूचना आयोजन समितीने केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत